Headlines

पंकजा मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? बंधू धनंजय मुंडे यांची खास प्रतिक्रिया; म्हणाले “भाजपा मंत्र्यांची यादी…” | dhananjay munde comment on pankaja munde possibility of getting ministerial post in eknath shinde cabinet

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट-भाजपा संयुक्तपणे सत्ताशकट हाकत आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साधारण महिन्याभराने राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यावेळी बंडखोरी केलेल्या शिवसेनेतील अनेक आमदारांमध्ये नाराजी दिसून आली होती. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीदेखील स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, लवकरच दुसरा मंत्रीमंडळ…

Read More

“हे धोका देणाऱ्यांचं राज्य” बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपाची प्रतिक्रया, शेलार म्हणाले “लोकशाहीत बोलण्याचा अधिकार पण…” | ashish shelar said eknath shinde will discuss with bacchu kadu about ministerial post

[ad_1] राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला असून पहिल्या टप्यात शिंदे गटाचे ९ आणि भाजपाचे ९ अशा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये कोणत्याही अपक्ष नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. याच कारणामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता होतो,…

Read More

“बदनामी करणाऱ्यांना समोर…” मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्तारांनी दिली पहिली प्रतिक्रिया | abdul sattar first comment after ministerial post in maharashtra cabinet said will work harder for people

[ad_1] सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ९ आणि शिवसेनेच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच टीईटी…

Read More

“राज ठाकरेंसोबत होतो म्हणून मंत्रिपद दिलं नाही,” रामदास कदम यांचा गंभीर आरोप | ramadas kadam alleges uddhav thackeray not given ministerial post due to being with raj thackeray

[ad_1] शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिंदे गटातील नेते आपली खदखद वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. शिंदे गटात नुकतेच सामील झालेले शिवसेना नेते रामदास कदम यांनीदेखील शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे मला १९९५ साली मंत्रिपद देण्यात आले नाही, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. एबीपी माझा…

Read More

“मनसेला मंत्रिपद मिळाल्यास विरोध करु,” रामदास आठवलेंनी स्पष्ट केली भूमिका | ramdas athawale said rpi will oppose if Ministerial post is given to mns raju patil

[ad_1] राज्यातील सत्तांतरानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिपदांच्या वाटपासाठी शिंदे आणि भाजपा यांच्यात दिल्लीमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच त्यासाठी तारीख निश्चित केली जाऊ शकते. शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारमध्ये मनसेलाही मंत्रीपद मिळू शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना आता भाजपाचा सहयोगी पक्ष आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले…

Read More