Headlines

IPL 2022 | मॅक्सवेलची ग्रँड एन्ट्री, पहिल्याच सामन्यात सुपरमॅन स्टाईलने केलं रनआऊट

[ad_1] पुणे :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 18 वा सामना (IPL 2022) आरसीबी (RCB) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येत आहे. आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीच्या गोलंदाजांपुढे सूर्यकुमार यादवचा अपवाद वगळता मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. आरसीबीच्या गोलंदाजांना त्यांच्या खेळाडूंनीही फिल्डिंगने चांगली साथ दिली. या मोसमातील पहिलाच सामना खेळत असलेल्या ग्लेन…

Read More

IPL 2022 | वीरेंद्र सेहवागला वडापाव महागात पडला, नक्की काय झालं?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (virender Sehwag) सोशल मीडियावर सक्रिय असतो. सेहवागने केलेल्या एका ट्विटमुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 14 व्या सामन्यात कोलकाताने (KKR) मुंबईवर (MI) दणदणीत विजय मिळलवला. सेहवागने मुंबईच्या या पराभवानंतर एक गंमतशीर ट्विट केलं. या ट्विटमध्ये ‘वडा पाव’ (Vadapav)…

Read More

IPL 2022, KKR vs MI | पॅट कमिन्सची वादळी खेळी, कोलकातचा मुंबईवर 5 विकेट्सने शानदार विजय

[ad_1] पुणे :  पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकाताला  विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. (ipl 2022 kkr vs…

Read More

MI vs KKR | रोहितची मोठी ‘खेळी’, कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये या खेळाडूची एन्ट्री

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022 Match 14) आज (6 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने असणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही संघांचे कॅप्टन मुंबईकर आहेत. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील होणारा…

Read More

IPL 2022, MI vs RR | राजस्थानचा मुंबईवर 23 धावांनी विजय

[ad_1] मुंबई : राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 23 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थान या मोसमातील हा दुसरा विजय ठरला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईला दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 170 धावाच करता आल्या. (ipl 2022 mi vs rr rajsthan royals beat mumbai…

Read More

Sanju Samson | मुंबई विरुद्धच्या सामन्यात संजू समॅसनचा ‘द्विशतकी’ तडाखा

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) नववा सामना हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. राजस्थानचा कॅप्टन संजू समॅसनने (Sanju Samson) या टॉससाठी मैदानात पाऊल ठेवताच मोठा कीर्तिमान केला आहे. संजूने अनोखं द्विशतक पूर्ण केलंय. (ipl 2022 mi…

Read More

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. संजू सॅमसनने धमाकेदार बॅटिंग केलीय. तर दीपक हड्डाची चौफेर फटकेबाजीही क्रिकेट चाहत्यांनी अनुभवलीय. मात्र दुसऱ्या बाजूला दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना भोपळाही फोडता आलेला नाही. यामध्ये महागड्या खेळाडूंचाही समावेश आहे. (ipl 2022 8 player out on duck in total 1st five…

Read More

DC vs MI: जा वडापाव खाऊन ये…; पहिला सामना हरल्यानंतर पंतने रोहितला डिवचलं?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात झाली असून नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला. मुंबईचा यंदाच्या 15 व्या सिझनमधील पहिला सामना हा दिल्ली विरुद्ध झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला. या पराभवासह मुंबईने 2013 पासूनची पराभवाची मालिका कायम ठेवली आहे. तर या पराभवनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.  टॉस हरल्यानंतर प्रथम…

Read More

IPL 2022, Mumbai Indians | मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली. मुंबईला आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवापेक्षा मुंबईच्या पलटणसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईच्या घातक फलंदाजाला या सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे या खेळाडूवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली. त्यामुळे मुंबईच्या पलटणमध्ये चिंतेच वातावरण आहे….

Read More

IPL 2022 | ‘टॉस विन मॅच’, पहिल्या 3 सामन्यात नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आला आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईत करण्यात आलं. मात्र या तिन्ही सामन्यातील दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला. या तिन्ही सामन्यात कर्णधारांनी टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा निर्णयही योग्य ठरत आहे. त्यामुळे आता या मोसमात…

Read More