Headlines

फोटो ओळखता येतोय का? अंबानींच्या लेकिला टक्कर देणारी ही तरुणी आहे त्यांच्याच कुटुंबातील खास सदस्य

[ad_1] Mukesh Ambani Family : व्यवसाय जगतामध्ये मुकेश अंबानी हे नाव मोठं आहे. भारतासोबतच आंतरराष्ट्रीय उद्योग जगतामध्ये दबदबा असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाची मोहोर उमटवली आहे. अशा या मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांचीही सातत्यानं चर्चा सुरुच असते. अमुक एक कार्यक्रम, तमूक एक समारंभ आणि व्यवसाय क्षेत्रातील घडामोडींमध्ये अंबानी कुटुंबाचं नाव पुढे असतं. …

Read More