Headlines

Budh Asta 2023: बुध ग्रह जाणार अस्ताला, पुढचे 11 दिवस या राशींनी जरा सांभाळूनच

[ad_1] Budh Asta 2023: नववर्ष सुरु झालं असून नव्या संकल्पासह अनेकांनी जोमाने सुरुवात केली आहे. मात्र या काळात ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही जातकांचं लक्ष लागून आहे. 2 जानेवारी 2023 रोजी बुध ग्रह धनु राशीत अस्ताला जाणार आहे. बुध ग्रह गोचर करताना सूर्याजवळ आल्याने तेज कमी होतं आणि अस्ताला जातो. 2 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजून…

Read More