Headlines

सैलानी बाबाच्या दर्ग्यावर मनोरुग्णांसाठी ‘दवा आणि दुवा’ उपक्रम, अंनिससह सामाजिक संघटनांचा अनोखा पुढाकार | Maharashtra ANIS start Mental Health help program at Sailani Baba Dargah Buldhana

[ad_1] महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन आणि मातृभूमी फौंडेशन यांनी सैलानी बाबाच्या दर्ग्यावर येणाऱ्या मनोरुग्णांसाठी ‘दवा आणि दुवा’ उपक्रम सुरू केला आहे. “‘दवा आणि दुवा’ उपक्रम सैलानी बाबा परिसरात येणाऱ्या मानसिक रुग्णांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या परिसरासाठी तो पथदर्शी प्रकल्प ठरेल,” असा विश्वास बुलढाणा जिल्हाधिकारी आर. राममूर्ती यांनी व्यक्त केला. ते गुरुवारी (१ सप्टेंबर) बुलडाण्यात…

Read More