‘काय खाऊन जाड्या झालात?’ नेटकऱ्याच्या प्रश्नाला मेघा धाडेचे जशास तसं उत्तर, म्हणाली ‘तुझ्या पिताश्रींचं…’
[ad_1] Megha Dhade Answer Trollers : बिग बॉस मराठीचे पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वातून अनेक कलाकार हे घराघरात पोहोचले. याच पर्वाची विजेती म्हणून मेघा धाडेला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी मेघाने भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता तिने एका नव्या व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. पण आता मेघाला तिच्या एका व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे….