काय उपटायचंय ते उपटा… संतप्त मराठमोळ्या गायकाच्या संतापानं ओलांडली मर्यादा
[ad_1] मुंबई : काही कलाकार हे जन्मत:च दैवी देणगी घेऊन आलेले असतात असं म्हणतात. मुळात अशा कलाकारांची समाजाला ओळख मात्र फारच उशिरानं होते. हे दुर्दैव असलं तरीही ते वास्तव आहे, जे नाकारता येणं अशक्य. अशाच एका कलाकाराच्या जीवनावर, त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकत एक चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. गलिच्छ गायकी म्हणत या…