Headlines

Vastu Tips : तुमच्या घरात कोणत्या रंगाचे पडदे आहेत? घरातील वास्तूवर होऊ शकतो परिणाम

[ad_1] मुंबई : आजकाल खोल्यांच्या भिंतींवर विविध रंगाचे पडदे असतात. खोलीच्या रंगानुसार, आजकाल खिडक्यांवर पडदे दिसून येतात. मात्र वास्तूचे नियम लक्षात घेऊन, घराची सजावट केली तर नागरिक लोक भाग्यवान ठरू शकतात. पडदे हा घराचा महत्त्वाचा भाग आहे.  वास्तूप्रमाणे, घरामध्ये पडदे लावले तर ते तुमचे नशीब उजळू शकतं. चला जाणून घेऊया कोणत्या रंगाचे पडदे घरामध्ये चांगले…

Read More