Headlines

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पूर्वीच मोठा धक्का; पहिल्या टेस्टमधून मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता

[ad_1] Cameron Green : न्यूझीलंडच्या सिरीजनंतर टीम इंडियाला बॉर्ड-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळायची आहे. मात्र या टेस्ट सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये होणाऱ्या टेस्ट (Nagpur test) सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू बाहेर होऊ शकतो. मात्र ही बातमी टीम इंडियासाठी काहीशी दिलासादायक आहे. कारण टीम इंडियासाठी हा खेळाडू मोठी अडचण ठरू शकतो….

Read More