Aabha Paul च्या ‘या’ वेब सिरीजनी बोल्डनेसच्या सर्वंचं मर्यादा ओलांडल्या
[ad_1] मुंबई : अभिनेत्री आभा पॉलने वेब सिरीज विश्वात एक वेगळचं नाव कमवले आहे. तिच्या प्रत्येक वेब सीरीज या हिट ठरल्या आहेत. तिने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख वेब सीरीजने दिली. वेब सीरीज मधल्या बोल्ड अभिनयासाठी खुप प्रसिद्ध आहे. तिच्या याच बोल्ड वेबसीरीजची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. मस्तराममस्तराम ही…