Headlines

Twitter ला टक्कर देणाऱ्या Mastodon वर असं बनवा अकाउंट, पाहा सोपी ट्रिक्स

[ad_1] नवी दिल्लीः Elon Musk यांनी ट्विटर Twitter ची खरेदी केल्यानंतर एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे कोट्यवधी ट्विटर यूजर्स चिंतीत झाले आहेत. ट्विटरवरील ब्लू टिकसाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे अनेक ट्विटर यूजर्स चिंतीत आहेत. तर ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसण्यास सांगितल्याने अनेक जणांची धावपळ उडाली आहे….

Read More