Headlines

लेकीविषयी बोलताना भावूक होत Milind Gawali म्हणाला, “मिथिलासारखा एखादा कोच…”

[ad_1] Milind Gawali’s Post For Daughter : वडील आणि त्यांची लेक म्हणजे एक वेगळच नात, एक वेगळीच दुनिया म्हणायला हरकत नाही. वडील नेहमीच त्यांच्या मुलीसोबत दिसतात. कधी तिच्या शाळेच्या कार्यक्रमांमध्ये तर कधी ग्रॅज्युएशन सेरेमनी तर कधी नोकरीला लागल्यानंतर होणाऱ्या मोठ्या सेलिब्रेशनमध्ये देखील. प्रत्येक ठिकाणी वडील मुलीसोबत असतात. नेहमी वडिलांकडून काही शिकणारी लेक जेव्हा वडिलांना काही चांगल्या…

Read More