Headlines

अटकेच्या बातमीनंतर मुनमुन दत्तानं तोडलं मौन, अभिनेत्रीकडून या गोष्टीबाबात स्पष्टीकरण

[ad_1] मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या अडचणीत आहे. काही दिवसांपूर्वी तिला अटक झाली होती. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. अभिनेत्रीनं असं काय केलं असावं असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. तिच्या चाहत्यांसाठी देखील ही धक्कादायक माहिती होती. परंतु चार तासांनंतर अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. अशी…

Read More

घरून काम करण्याची सवय असणाऱ्या लोकांसाठी ‘या’ 13 नोकऱ्या योग्य

[ad_1] मुंबई : कोरोनामुळे लोकांचे संपूर्ण राहाणीमान आणि काम करण्याची पद्धत बदलली आहे. ऑफीसमध्ये लोकांना येण्यासाठी परवानगी नसल्यामुळे अनेकांनी वर्कफ्रॉम होम सुरू केलं. आता घरून काम करण्याची संकल्पना बऱ्याच लोकांना पसंत आली आहे. कोरोनाने बरंच काही हिरावून घेतलं असलं तरी आपल्यासारख्या आळशी लोकांसाठी जर काही चांगलं घडलं असेल तर ते म्हणजे वर्क फ्रॉम होम.वर्क फ्रॉम…

Read More

Sara Tendulkar आणि Shubman Gill कडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर होताच एकच चर्चा, पाहा फोटो

[ad_1] मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि भारतीय फलंदाज शुभमन गिल दोघेही त्यांच्यामधील नात्याच्या अफवांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दोन्ही स्टार्स सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसतात. ते वेगवेगळे फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. हल्लीच शुभमन गिलने मंगळवारी संध्याकाळी भारतीय महिला संघाचा जयजयकार करणारा व्हिडीओ शेअर केला. त्याच वेळी, साराने देखील तिच्या…

Read More

Good News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 8500 रुपयांची वाढ! कसं ते जाणून घ्या

[ad_1] मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यामध्ये असे कळत आहे की,  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये (EPS)वाढ होऊ शकते. आत्तापर्यंतच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमानुसार पेन्शनची गणना करण्यासाठी मूळ वेतनावर मर्यादा होती. यासाठी कर्मचाऱ्याचे किमान मुळ…

Read More

Treaking करताना दरीत पडलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा कुठे आणि कसा अडकला

[ad_1] तिरुअनंतपुरम : केरळमधील पलक्कड येथील डोंगरावर सोमवारपासून अडकलेल्या एका तरुणाची आज सकाळी लष्कराच्या प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली. बचावानंतर हा तरुण  हेल्मेट घातलेल्या सैन्याच्या कर्मचार्‍यांसह हसत असल्याचे चित्र दिसले. तसेच या बाचाव कार्याचा व्हिडीओ देखील काढला गेला आहे. ज्यामध्ये जवानांनी त्या तरुणाला कसं सोडवलं हे पाहायला मिळालं आहे. रेस्क्यु करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आर बाबू…

Read More

वावा सुरेशच्या प्रकृतीबाबात मोठी अपडेट, पाहा सध्याची परिस्थिती

[ad_1] मुंबई : कोब्रा चावल्यानंतर आठवडाभरानंतर, लोकप्रिय साप पकडणारा बी. सुरेश उर्फ ​​वावा सुरेशला सोमवारी कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून (MCH)डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्याव वावा सुरेशचे जनतेने जोरदार स्वागत केले. त्यानंतर मीडियाशी बोलताना वावा सुरेशने मंत्री व्ही. एन. वसावान यांचे मनापासून आभार मानले. खरेतर साप चावल्यानंतर वावा सुरेशची प्रकृती फारच खालावली होती…

Read More

गाडी चालवणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हे नियम पाळले नाही तर तुम्हाला सरळ जेल होऊ शकते

[ad_1] मुंबई : गाडी चालवणे हे वाटते तितके सोपे नाही. यासाठी तुम्हाला गाडी कशी चालते तिचे मेकेनिक आणि वाहतुकीचे नियम माहित असणे गरजेचं आहे. जर तुम्ही रस्त्यावर कोणतेही वाहन घेऊन जात असाल तर वाहतुकीचे सर्व नियम पाळणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले आणि पोलिसांनी तुम्हाला पकडले तर तुम्हाला चलन…

Read More

खरंच अक्कल दाढ आल्याने व्यक्तीला अक्कल येते? काय आहे यामागील सायन्स?

[ad_1] मुंबई : लहान बाळाचा जन्म झाल्यावर त्याला दात नसतात. काही कालांतराने लहान बाळांना दात येऊ लागतात. हे आलेले दात देखील मुलांचे पडतात आणि त्याजागी दुसरे आणि कायमस्वरुपी दात येतात. परंतु तुम्हाला तर हे माहित असेल की, लोकांना अक्कल दाढ मात्र त्यावेळेस येत नाही. ही दात व्यक्ती पौढ झाल्यानंतर येते. या अक्कल दाढेबद्दल असा समज…

Read More

पत्त्यांमधील 4 राज्यांपैकी बदाम राजाला मिशा का नसतात? या मागील कारण रंजक

[ad_1] मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पत्ते खेळायला येताता. काही लोक सुट्ट्यांमध्ये मजा म्हणून आपल्या मित्रांसोबत पत्त्यांनी खेळतात. तर काही लोक पैसे लावून पत्त्यांनी खेळतात. आपल्यापैकी असे ही काही लोक असतील ज्यांना पत्ते खेळता येत नाहीत, परंतु त्यांनी आयुष्यात एकदातरी पत्ते पाहिलेच असेल. परंतु तुम्ही खेळताना कधी या पत्त्यांना नीट पाहिलं आहे का? यामध्ये असलेल्या…

Read More

तू केवढा मी केवढा… जेव्हा हत्तीवर हल्ला करायला गेलेल्या सिंहाची होते फजिती, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : सिंह हा जंगलाचा राजा आहे. एवढेच नाही तर जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी देखील आहे. त्याने जर कोणाची शिकार करायची ठरवलं की, तो प्राणी गेलाच. त्याच्या हातातून तो प्राणी सुटणं अशक्यचं. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहाला शिकार करणं महागात पडलं. हा व्हिडीओ हत्ती आणि सिंहीणीच्या लढाईचा आहे….

Read More