Headlines

“सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती करणाऱ्यांनी…”, मराठी भाषेवरुन राज ठाकरेंचा दूरदर्शनला इशारा; पत्रात मोदींचाही उल्लेख | MNS Chief Raj Thackeray letter to doordarshan over sahyadri vahini demanding only marathi content on channel scsg 91

[ad_1] सह्याद्री वाहिनीसंदर्भात एक पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरदर्शनच्या अप्पर महासंचालकांना पाठवलं आहे. सह्याद्रीवर मराठी भाषेतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत अशी मागणी या पत्राद्वारे राज यांनी केलीय. राज यांचे हे पत्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी बुधवारी प्रसारण भवन येथे दूरदर्शनचे अप्पर महासंचालक असणाऱ्या नीरज अग्रवाल…

Read More