Headlines

“काय बाई, साडीवर परकर तरी मॅचिंग घालायचा”; Manasi Naik ची उडवली जातेय खिल्ली

[ad_1] Manasi Naik : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि एक उत्तम डान्सर म्हणून मानसी नाईक ओळखले जाते. मानसी नाईक गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. तर मानली नाईक ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. मानसी तिच्या अनेक पोस्ट आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी…

Read More

“चार चित्रपट केले तरी काम मिळत नव्हत म्हणून मी…”, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा

[ad_1] Prithvik Pratap : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमानं सगळ्यांना हसवून खिळवलं आहे. अगदी सामान्य कुटुंबातील कलाकारांनी या कार्यक्रमातून यश मिळवलं. आज त्यांना लाखो लोक ओळखत असून त्यांना वेगवेगळ्या ऑफर मिळतात.  या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेता पृथ्वीक प्रताप याचे देखील आज लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहितीये एक काळ असा होता…

Read More

“एका मुलानं मला…”, Shivali Parab नं ‘त्या’ प्रपोजल विषयी केला खुलासा

[ad_1] Shivali Parab : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून कलाकारांना वेगळी ओळख मिळाली. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करून बसला आहे. या कार्यक्रमातील कलाकरांनी खूप मेहनत करत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. याच मालिकेतील सगळ्यांची लाडकी आणि कोहली कुटुंबाची सदस्य शिवाली परब ही चांगलीच लोकप्रिय…

Read More

‘स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि…’, Manasi Naik चं घटस्फोटावर वक्तव्य?

[ad_1] Manasi Naik : बॉलिवूड अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. मानसीला खरी लोकप्रियता ही ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे मिळाली आहे. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणारी मानसी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत होती. त्यानंतर अनेकवेळा मानसीच्या घटस्फोटाविषयी चर्चा…

Read More

‘यापेक्षा समीर चौगुले…’, नम्रता – विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

[ad_1] Namrata Sambherao and Vishakha Subhedar : ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरेद दिवस झाले आहेत. खरंतर चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. चक्क थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याची गर्दी केली होती. या चित्रपटाविषयी म्हणायचं झालं तर चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे….

Read More

‘हर कुत्ते का दिन आता हैं’, Manjiri Oak नं शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ चर्चेत

[ad_1] Manjiri Oak’s Dog Masacra Video : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak) पत्नी मंजीरी ओक (Manjiri Oak) ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. मंजीरी फक्त सोशल मीडियावर सक्रिय नसते तर सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ देखील शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. नुकताच मंजीरी ओकनं सोशल…

Read More