Headlines

‘झिलमिल’ गाण्यातून घडणार ‘मुसाफिरा’ची सफर

[ad_1] Musafiraa movie Jhilmil song : ‘मुसाफिरा’ आणि ‘मन बेभान’ या उत्स्फूर्तदायी गाण्यांनंतर आता ‘मुसाफिरा’ चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. ‘झिलमिल’ असे या गाण्याचे नाव असून हे बहारदार गाणं सलीम मर्चंट यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या…

Read More

‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

[ad_1] Mahesh Kale in Shyamchi Aai : सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर चित्रपटाचा  कृष्ण धवल पटातील अनोखा अंदाज पाहून प्रत्येकजण याच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसला आहे. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच चर्चा सुरु झाली…

Read More

मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करावी की नाही? तेजस्विनी पंडीतचं परखड मत

[ad_1] Tejaswini Pandit on Bikini : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यातही तिचे बोल्ड लूक हे चांगलेच व्हायरल होतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनीनं मराठी अभिनेत्रींनी बिकीनी घालावी का? यावर परखड प्रतिक्रिया…

Read More

‘हास्यजत्रे’नंतर विशाखाचा शार्प शूटर अवतार!

[ad_1] Vishakha Subhedar Ekda Yeun Tr Bagha : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या तिच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आली आहेत. हातात गन घेतलेलं तिचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची  व्यक्तिरेखा ती साकारताना दिसणार आहे. तिचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी हा कशा साठी आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेलच….

Read More

नाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!

[ad_1] Ketki Mategaonkar and Allu Arjun : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकरनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. केतकीचे लाखो चाहते आहेत. ‘टाईमपास’ या चित्रपटातून केतकीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटामुळे तिला प्राजू म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर केतकीनं मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावर सक्रिय असणारी केतकी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचं कारण…

Read More

‘मराठी कलाकारांसोबत काम करायचं म्हणजे…’, सुष्मिता सेनचं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Sushmita Sen on Working with Marathi Actors : लोकप्रिय अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही सध्या तिच्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तृतीयपंथांच्या हक्कासाठी लढाई लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या भूमिकेत आपल्याला सुष्मिता दिसत आहे. या वेब सीरिजमधून प्रेक्षकांना सुष्मिताची एक वेगळी बाजू तिचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळत आहे. सुष्मिता सेनच्या…

Read More

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली…

[ad_1] Sai Tamhankar : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. पण सई सोशल मीडियावर सक्रिय असण्याचं कारण ही तिची पोस्ट नाही तर तिनं नुकतीच दिलेली एक मुलाखत आहे. सई नुकतीच अवधूत गुप्तेच्या ‘खुपते…

Read More

‘आणीबाणी’ चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार अवलिया भूमिका!

[ad_1] Aanibaani Pravin Tarde : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे हे त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांच्या भूमिका या नेहमीच काही वेगळं शिकवून जातात. प्रवीण तरडे हे फक्त उत्तम अभिनेते नाही तर त्यासोबतच दिग्दर्शक देखील आहेत. लवकरच प्रवीण तरडे ‘आणीबाणी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना त्यांची एक वेगळीच भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यांची…

Read More

मराठी कलाकारांचा ‘आणीबाणी’ला पाठिंबा…

[ad_1] आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ साठी सज्ज होण्याचं  फर्मान  काढलं  आहे. 28 जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा…

Read More

लेकीविषयी बोलताना भावूक होत Milind Gawali म्हणाला, “मिथिलासारखा एखादा कोच…”

[ad_1] Milind Gawali’s Post For Daughter : वडील आणि त्यांची लेक म्हणजे एक वेगळच नात, एक वेगळीच दुनिया म्हणायला हरकत नाही. वडील नेहमीच त्यांच्या मुलीसोबत दिसतात. कधी तिच्या शाळेच्या कार्यक्रमांमध्ये तर कधी ग्रॅज्युएशन सेरेमनी तर कधी नोकरीला लागल्यानंतर होणाऱ्या मोठ्या सेलिब्रेशनमध्ये देखील. प्रत्येक ठिकाणी वडील मुलीसोबत असतात. नेहमी वडिलांकडून काही शिकणारी लेक जेव्हा वडिलांना काही चांगल्या…

Read More