Headlines

Valentine’s Day Special : पंजाब मेल ते चाळीसगाव अशी होती केकी मूस यांची प्रेमकहाणी

[ad_1] मुंबई : 14 फेब्रुवारी, हा दिवस दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी खास असतो. ते या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि त्याच्यासोबत रोमॅन्टीक वेळ घालवतात. प्रत्येकाची कहीणी ही त्यांच्यासाठी खास असते. हेच ते क्षण असताता, जे हे प्रेमी युगुल नेहमीच आपल्या आठवणीत ठेवताता आणि या आठवणी संपूर्ण आयुष्य घालवतात. या प्रसंगी एक अशी प्रेमकहाणी समोर…

Read More

Nora Fatehi ला मिळाला नवरदेव, लवकरच अडकणार का लग्न बंधनात?

[ad_1] मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्स नोरा फतेहीला आजच्या काळात कोण ओळखत नाही. आपल्या डान्स आणि अदांनी सर्वांना वेड लावणाऱ्या नोराची सर्वत्र चर्चा सुरू असते. सोशल मीडियापासून ते मित्र-मैत्रीणींमध्ये देखील लोक नोराबद्दल चर्चा सुरू असते. नोरा सोशल मीडियावरती नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती तेथे आपल्या चाहत्यांसाठी काही फोटो व्हिडीओ अपलोड करत असते. जे तिचे चाहाते…

Read More

आता Driving Licence मुळे तुमचे चलान कधीही कापले जाणार नाही, कसं ते जाणून घ्या

[ad_1] मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक गाडी चालवतात आणि गाडी चालवणाऱ्याला वाहातुकीचे सगळे नियम माहित असलेच पाहिजेत. कारण जर चालकाने वाहातुकीचे नियम मोडले, तर त्याला चलान भारावा लागतो. त्यात लायसन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. वाहन चालकाकडे लायसन्स नसेल, तर त्यासाठी त्याला चलान भरावा लागतो. त्यामुळे गाडी चालवताना जर तुम्ही लायसन्स विसरलात, तर तुम्हाला पैसे भरावे…

Read More

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

[ad_1] मुंबई : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. जानेवारी 2022 साठी महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित करण्यात आली आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (डीए वाढ) मिळेल. मार्चमध्ये होळीनंतर त्याची घोषणा होऊ शकते. म्हणजे 31 मार्च 2022 रोजी येणाऱ्या पगारात ते दिले जाऊ शकते. औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता ग्राहक…

Read More

आई ही मोठी जबाबदारी आहे, तुम्ही मुलांशी असं वागू शकत नाही… पाहा नेमकं काय घडलं

[ad_1] फरिदाबाद : आई आणि मुलांचं नातं हे जगातील असं नातं आहे. ज्याची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. आई आपल्या मुलाला नऊ महिने आपल्या पोटात वाढवते, ज्यामुळे आपल्या मुलाला आई स्वत:चाच एक भाग म्हणून वाढवतं. आपल्या बाळाला काहीही कमी पडायला नको असा तिचा अट्टाहास नेहमी असतो, ती आपल्या मुलासाठी स्वत:च्या तोंडचा घास काढून द्यायाल देखील…

Read More

लतादीदीच नाही तर या सेलिब्रिटींची ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद… नावं ऐकून बसेल धक्का

[ad_1] मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्री ही ग्लॅमरसाठी ओळखले जाते आणि येथे सर्व प्रकारचे टॅलेंट पाहायला मिळते. ज्याच्या बळावर या इंडस्ट्रीमधील लोकांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहेत का, इंडस्ट्रीत काही अशी देखील लोकं आहेत. ज्यांनी त्यांच्या नावे एक वेगळाच रेकॉर्ड केला आहे आणि ज्यामुळे त्यांचे नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आले आहे. ज्येष्ठ…

Read More

मलायकाला तिचा मुलगा कधीही आई म्हणून हाक मारत नाही…

[ad_1] मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती कधी अर्जुन कपूरमुळे, तर कधी आपला एक्स नवरा अरबाजमुळे चर्चेत असते. मलायकाचं लग्न बॉलिवू़ड अभिनेता आणि प्रोड्यूसर आरबाज खान सोबत झालं. मलायका आणि अरबाजला एक मुलगा आहे. या दोघांनी काही वयक्तीक कारणामुळे घटस्फोट घेतला, ज्यानंतर मलायका आणि अर्जुन…

Read More

कोरोनामध्ये नोकरी गेल्येल्या लोकांना मिळणार पागर, कसं ते जाणून घ्या

[ad_1] मुंबई : कोरोनाच्या काळात नोकऱ्या गमावलेल्या लोकांना मोदी सरकार बेरोजगारी भत्ता देत आहे. सरकारने ही योजना कोरोना काळातच सुरू केली होती, मात्र त्याची मुदत आता सरकारकडून वाढवण्यात आली आहे. मात्र सरकारने ती योजना आता जूनपर्यंत वाढवली आहे. यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ESIC च्या देखरेखीखाली अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना (ABVKY) सुरू केली आहे. या…

Read More

अटकेच्या बातमीनंतर मुनमुन दत्तानं तोडलं मौन, अभिनेत्रीकडून या गोष्टीबाबात स्पष्टीकरण

[ad_1] मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या अडचणीत आहे. काही दिवसांपूर्वी तिला अटक झाली होती. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. अभिनेत्रीनं असं काय केलं असावं असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. तिच्या चाहत्यांसाठी देखील ही धक्कादायक माहिती होती. परंतु चार तासांनंतर अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. अशी…

Read More