Headlines

मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं कंगना रानौतचं घर

[ad_1] मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरचं यश कोणापासून लपलेलं नाही. आता या अभिनेत्रीने मुंबईत स्वत:च घर खरीदलं आहे. ज्याचं कनेक्शन कंगना रानौतसोबत आहे. ज्या घरावर मृणाल ठाकूरची नेमप्लेट लागली आहे त्या घरात कधीकाळी कंगना रानौतचे वडिल आणि भाऊ राहायचा. आता या फ्लॅटची मालकिण मृणाल ठाकूर बनली आहे. झूमच्या एका रिपोर्टनुसार, मृणाल ठाकूरने वेस्ट मुंबईत एक…

Read More