Headlines

बहिणीचा मालिकेतील अभिनय पाहून भारावला मराठी अभिनेता, म्हणाला ‘माझीही मदत न घेता…’

[ad_1] Sanket Korlekar Sister Uma Korlekar Serial : मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक कलाकार हे नावारुपाला येत असल्याचे दिसत आहे. छोट्या पडद्यावरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर. त्याने या मालिकेत डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यासोबतच तो स्टार प्रवाहवरील ‘सुख…

Read More