Headlines

मलायकानंतर मानुषी छिल्लरचं ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फोटोशूट, नेटकरी हैराण

[ad_1] मुंबई : विश्व सुंदरी मानुषी छिल्लरनं (Manushi Chhillar) बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटातून पदार्पण केलं. मानुषी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मानुषीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. …

Read More