Headlines

Upasana: आध्यात्मिक प्रगतीसाठी मंत्रोपसना आवश्यक, जाणून घ्या कोणत्या माळेवर कराल जप

[ad_1] Mala Jaap In Worship: हिंदू धर्मात मंत्रोपसनेला विशेष महत्त्व आहे. भगवंताचं प्रत्येक नाम जातकाला अडचणीतून बाहेर काढते, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. नामजप करणं महत्त्वाचं असल्याचं साधु-संत देखील कायम सांगतात. माळेवर जप केल्यानं अपेक्षित फलप्राप्ती आणि समाधान मिळत असल्याचं सांगितलं जातं. पण अनेकांना माळेवर नामजप कसा करावा? याबाबत माहिती नसते. ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्र असतात…

Read More