Headlines

‘बॉबी माझ्यावर जबरदस्ती…’; ‘ॲनिमल’ मधल्या ‘मॅरिटल रेप सीन’वर ऑनस्क्रीन पत्नी स्पष्टच बोलली

[ad_1] Mansi Taxak on bobby deol : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या ‘ॲनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे बोलायचं झालं तर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संसदेत सुद्दा यावर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी त्यांच्या मुलीविषयी सांगितलं आहे….

Read More