Headlines

संजय राठोडांच्या मंत्रीपदावरून मनिषा कायंदे यांचं चित्रा वाघ यांना आवाहन; म्हणाल्या…

[ad_1] गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, संजय राठोड यांनी यांचा मंत्रीमंडळात समावेश केल्याने अनेकांकडून टीका होते आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही या निर्णयाला विरोध केल्यानंतर…

Read More