Headlines

ज्या भाषेनं मोठं केलं तिच्याकडेच बॉलिवूडचं दुर्लक्ष? मनोज वाजपेयी म्हणाला…

[ad_1] मुंबई : काही महिन्यांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीनं चिंता व्यक्त केली होती की, बॉलिवूडमध्ये चित्रपट हिंदीत बनतात, पण स्क्रिप्ट रोमनमध्ये दिल्या जातात. आता बॉलिवूडमधून हिंदी भाषेचा ट्रेंड कमी होत आहे, असा त्यांचा मुद्दा होता. यावर आता अभिनेता मनोज बाजपेयीही (Manoj Bajpayee) असेच काहीसं म्हणाला आहे. मनोज म्हणाला की, आता फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर समाजातही हिंदी बोलण्याचा…

Read More