Headlines

170 कोटींचा मालक आहे मनोज बाजपेयी?; अभिनेता म्हणतो, निर्मात्यांनी माझा पगार…

[ad_1] Manoj Bajpayee Net Worth: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee)  बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक वेबसिरीज, चित्रपटातून त्यांने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. अशातच अलीकडेच एक  चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मनोज बाजपेयीची संपत्ती एकूण 170 कोटी इतकी आहे, असा दावा केला जात आहे. या चर्चा व्हायरल झाल्यानंतर खुद्द अभिनेत्यानेच या…

Read More

ज्या भाषेनं मोठं केलं तिच्याकडेच बॉलिवूडचं दुर्लक्ष? मनोज वाजपेयी म्हणाला…

[ad_1] मुंबई : काही महिन्यांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीनं चिंता व्यक्त केली होती की, बॉलिवूडमध्ये चित्रपट हिंदीत बनतात, पण स्क्रिप्ट रोमनमध्ये दिल्या जातात. आता बॉलिवूडमधून हिंदी भाषेचा ट्रेंड कमी होत आहे, असा त्यांचा मुद्दा होता. यावर आता अभिनेता मनोज बाजपेयीही (Manoj Bajpayee) असेच काहीसं म्हणाला आहे. मनोज म्हणाला की, आता फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर समाजातही हिंदी बोलण्याचा…

Read More