Headlines

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

[ad_1] तब्बल नऊ वेळा खासदारकी भूषवलेले तथा देशाचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे आज (१७ सप्टेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या (१८ सप्टेंबर) नवापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. देशाचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे नाशिकमध्ये उपचारादरम्यानक एका खासगी रुग्णालयात निधन…

Read More