Headlines

‘दयावान’ फेम अभिनेते Mangal Dhillon यांचे निधन, कॅन्सरनं घेतला जीव

[ad_1] Mangal Dhillon Death : लोकप्रिय अभिनेते आणि लेखक मंगल ढिल्लोन यांचे निधन झाले आहे. पंजाबच्या लुधियाना येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगल ढिल्लोन यांचं निधन कर्करोगामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंगल ढिल्लोन हे आजारी होते. तर तर महिन्याभरापासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांच्या तब्येतीत काही फरक…

Read More