Headlines

सुरमई, कोळंबी फ्राय; माहीम समुद्रकिनाऱ्याजवळ मराठी अभिनेत्रीने केले जेवण, म्हणाली ‘कोणीही…’

[ad_1] Manava Naik Mahim Sea Food Plaza : मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या ‘सी फूड प्लाझा’ या उपक्रमाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुंबईतील पहिलेवहिले सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यातील समुद्र किनारी सुरू करण्यात आले आहे. यात समुद्रकिनाऱ्याजवळ बसून खास कोळी पदार्थांचा आस्वाद मुंबईकरांना घेता येत आहे. मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी ही मोठी पर्वणी असल्याचे म्हटलं…

Read More

‘रुको, तुम्हें दिखाता हूँ’, ‘उबेर’ चालकाची मराठमोळ्या आभिनेत्रीला धमकी

[ad_1] Uber Taxi Driver : आज महिलांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीनेच नाही तर, अनेक संघर्षांचा सामना करत प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं एक अस्थित्व तयार केलं आहे. पण आज 21 व्या शतकातही महिलांना अनेक वाईट प्रसंगांचा (female security) सामना करावा लागतो. असंच काही झालं आहे अभिनेत्री मनवा नाईक (Manava naik) सोबत. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास मनवासोबत…

Read More

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवप्रताप गरुडझेप चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु, कारण…” : डॉ. अमोल कोल्हे | PM Narendra modi should watch Shivpratap Garudjhep movie we will trying said Dr Amol Kolhe nrp 97

[ad_1] खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रताप गरुडझेपचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक…

Read More