Headlines

फरहान – शिबानीच्या पार्टीत बोल्डनेसचीच चर्चा, Malaika आणि Deepika मध्ये मोठी टक्कर

[ad_1] मुंबई : सध्या सोशल मीडिया असो वा टेलिव्हिजन सगळीकडे चर्चा आहे ती फक्त फरहान आणि शिबानीच्या लग्नाची. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Akhtar and Shibani Dandekar)१९ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. गुरूवारी या नवं दाम्पत्याकरता निर्माता रितेश सिधवानीने ग्रँड पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत अभिनेत्रींच्या बोल्डनेसने सर्व मर्यादा पार केल्या.  या पार्टीत अभिनेत्री…

Read More