Headlines

वयाच्या 48 व्या वर्षी मलायका अरोराने केलं असं धाडस; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

[ad_1] Malaika Arora Adventure : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड-ग्लॅमरस लूक्ससोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. पण यावेळी मलायका अरोरा तिच्या लूकमुळे किंवा लव्ह लाईफमुळे नव्हेतर चाहत्यांना अजिबात अपेक्षित नसलेल्या गोष्टीमुळे चर्चेचा भाग बनली आहे. होय… मलायका अरोरा हिने वयाच्या ४८ व्या वर्षी असे धाडस केलं आहे, जे पाहिल्यानंतर चाहत्यांनी श्वास रोखून धरला आहे असं…

Read More