Headlines

अरबाज-मलायका पुन्हा एकदा एकत्र? अभिनेत्याने केलं मोठं विधान; एकच चर्चा

[ad_1] Arbaaz Khan-Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) आणि अरबाज खान (arbaaz khan) एकमेकांपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे, तर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. 18 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर अरबाज आणि मलायकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.  (Malaika Arora Arbaaz…

Read More