Headlines

कसलं लग्न आणि कसलं काय… इथे तयारी सुरु होताच मलायकानं धरली हिमालयाची वाट

[ad_1] मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा प्रियकर, अभिनेता अर्जुन कपूर लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. मलायकाच्या खासगी जीवनात आलेली वादळं, त्यानंतर अर्जुनच्या रुपात तिच्या आयुष्यात परतलेलं प्रेम आणि या नात्यातही तिच्या वाट्याला आलेले चढउतार या साऱ्यापासूनच आता मलायका पुढे आली आहे. (malaika arora arjun kapoor wedding date) जीवनात एक नवी सुरुवात…

Read More