Headlines

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’

[ad_1] Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक…

Read More

किरण माने करणार राजकारण प्रवेश! पक्षाचं नाव वाचून बसेल धक्का

[ad_1] Kiran Mane will join Politics : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेते किरण माने हे त्यांच्या परखड मत मांडतात. त्यांच्या पोस्टची आणि त्याशिवाय ते कुठे काही बोलले की त्याची चांगलीच चर्चा होते. आता किरण माने हे राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करत असताना कोणत्या पक्षात जायचंय हे देखील ठरवलं आहे. किरण…

Read More

‘पुरुष एखाद्या स्त्रीला बूट चाटायला…’, ‘ॲनिमल’ च्या यशावर जावेद अख्तरांचं परखड मत

[ad_1] Javed Akhtar on Animal Success : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट 2023 मध्ये ब्लॉकबस्टर कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानं जगभरात 900 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. त्यात ‘ॲनिमल’ चा दुसरा भाग येणार असल्यानं सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी देखील दुसरीकडे त्याच्यावर अनेकांनी…

Read More

‘मी शेवटपर्यंत त्यांना भेटू शकलो नाही’; दिवंगत अभिनेत्याच्या समाधीजवळ सूर्या ढसाढसा रडला

[ad_1] Suriya Cries : गेल्या वर्षी म्हणजेच 28 डिसेंबर 2023 मध्ये तमिळ चित्रपटातील सुपरस्टार विजयकांत यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला. संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्यासोबतच कमल हासनपासून अनेक कलाकारांनी त्यांची आठवण काढली. जवळपास एक आठवड्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता सूर्या पोहोचला. विजयकांत यांची समाधी पाहिल्यानंतर सूर्याला अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ सोशल…

Read More

धोनीनं केलं MS STAN सोबत काम! चक्रावलेले नेटकरी म्हणाले, ‘काय मजबूरी होती?’

[ad_1] Dhoni with MC Stan Netizens react : ‘बिग बॉस सीजन 16’ चा विजेता एमसी स्टॅनला सगळेच ओळखतात. तो काय काम करतोय कुठे असतो हे सगळ्यांनाच ठावूक आहे. त्याच्या रॅपचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सुद्धा त्याचे लाखो चाहते आहेत. अनेकदा त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत राहतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत…

Read More

अखेर कंगनाला मिळालं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण! व्हिडीओ शेअर करत दाखवली निमंत्रण पत्रिकेची झलक

[ad_1] Kangana Ranaut Ram Mandir Inauguration : अयोध्येत राम मंदिराचा प्राण-प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. 22 जानेवारी रोजी प्राण-प्रतिष्ठा होणार आहे. याच शुभ आणि खास दिवशी अनेक कलाकार, बिझनेसमेन आणि राजकारणी लोकांना निमंत्रण करण्यात आले आहे. यात कलाकारांच्या यादीत दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत, प्रभास ते बॉलिवूडमधून आलिया भट्ट, रणबीर कपूर पासून अनेक कलाकारांना निमंत्रण मिळालं आहे….

Read More