घटस्फोटाच्या 6 वर्षानंतर समोर आलं मलाइका-अरबाजच्या नात्याचं सत्य; म्हणाली, प्रेग्नंट असतानाही….
[ad_1] मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत असतं. बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या कामाने तसंच त्यांचं लग्न, घटस्फोट, प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक घटस्फोट झाले आहेत, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट हा अभिनेता हृतिक रोशन आणि सुझैन खानचा होता. त्याचबरोबर सर्वाधिक चर्चेत असलेल्या घटस्फोटांमध्ये अरबाज खान आणि मलायका…