Headlines

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून प्राथना बेहेरे हिने घेतला ब्रेक, हे आहे खरं कारण…

[ad_1] मुंबई : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून (Majhi Tujhi Reshimgath) नेहा अर्थात प्राथना बेहेरे (Prarthana Behere ) हिने ब्रेक घेतला आहे. ती मालिका सोडणार का, याचीच चर्चा सुरु झाली आहे. मात्र, तिने ब्रेक घेतल्याचे मोठे कारण पुढे आले आहे. ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता…

Read More