Headlines

chhagan bhujbal spoke about arrest of babasaheb thackeray spb 94

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त एबीपी माझ्या वृत्तवाहिनीने ‘माझा कट्टा’ कार्यक्रमातून त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. दरम्यान, शिवसेना सोडल्याची किंवा बाळासाहेबांना अटक केल्याची खंत वाटते का? असे विचारले असता, त्यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली….

Read More