Headlines

“अजून वाद संपला नाही” म्हणत बच्चू कडूंचं मोठं विधान, अमरावतीत ‘मैं झुकेगा नही’चे बॅनर | bachchu kadu vs ravi rana dispute main zukega nahi banner in amravati rmm 97

[ad_1] अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. बच्चू कडूंनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता. या आरोपानंतर ‘राणा विरुद्ध कडू’ असा संघर्ष निर्माण झाला. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रवी राणांकडून…

Read More