Headlines

‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला ‘रवी तुझं…’

[ad_1] भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी यांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतील…

Read More