अभिनेत्री उर्वशी रौतेलानं या कारणासाठी कापले केस, कारण जाणून बसेल धक्का
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी ही गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंतमुळे चर्चेत होती. आता उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनात सामील झाली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आंदोलनात सामील झाल्याचं सांगितलं आहे. हेही वाचा : Koffee With…