Headlines

Birthday Special: ‘या’ वादांमध्ये अडकलेले Mahesh Manjrekar, तुम्हाला आठवतायत का?

[ad_1] Mahesh Manjrekar Birthday: महेश मांजरेकर यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते, दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर आपल्या परिचयाचे आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. प्रेक्षकांना वेगळे सिनेमे देण्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर हे पारंगत आहेत. शिक्षणांच्या आयचा घो पासून…

Read More