पत्नीसोबत Superstar अभिनेत्याचा Romance जगासमोर; ‘खुल्लमखुल्ला प्यार’ काय असतं ते इथे पाहून लक्षात येतंय
[ad_1] मुंबई : आपल्या जोडीदारावर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीही मागेपुढे न पाहणाऱ्या एका मोठ्या सेलिब्रिटीनं पुन्हा एकदा सर्वांनाच थक्क केलं आहे. तो चित्रपटांमध्ये निर्धास्त काम करत असतानाच या अभिनेत्याची पत्नी त्याच्या कुटुंबाची, मुलाबाळांची काळजी घेते. मुळात तीसुद्धा एक अभिनेत्री असूनही स्वखुशीनं मोठ्या प़डद्यापासून दूर राहते. अचानकच या जोडीबद्दल इतकं कौतुकाचे शब्द बोलण्यामागचं कारण म्हणजे…