Headlines

IPL 2022 | आयपीएलदरम्यान रवींद्र जाडेजाने तडकाफडकी सोडली चेन्नईची कॅप्टन्सी

[ad_1] मुंबई : क्रिकेट विश्वातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) चेन्नईचं (Chennai Super Kings) कर्णधारपद (Captaincy) सोडलं आहे. चेन्नई फ्रँचायजीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (ipl 2022 ravindra jadeja step down as captiancy mahendra dhoni…

Read More

झारखंडमध्ये वर्षानुवर्षे विजेचे संकट का आहे? असा प्रश्न Mahendra Singh Dhoniची पत्नी साक्षीने विचारला सरकारला

[ad_1] मुंबई : Jharkhand Sakshi Dhoni: देशात उष्णतेची लाट आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच अनेक राज्यांत विजेचे संकट आहे. काही ठिकाणी भारनियमन सुरु आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशीच परिस्थिती झारखंडमध्ये आहे. एकीकडे उष्णतेमुळे लोकांची अवस्था बिकट आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वीज संकटामुळे जनताही हैराण झाली आहे. अशा परिस्थितीत आता…

Read More

मान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक

[ad_1] मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज असताना चौकार मारत चेन्नईला (Chennai Super Kings) थरारक विजय मिळून दिला. यासह चेन्नईने मुंबईवर 3 विकेट्सने विजय मिळवला. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. धोनीने चेन्नईला अखेरपर्यंत सामन्यात जिवंत ठेवलं. धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय…

Read More

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, दोघांसाठी प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना (IPL 2022) आज (21 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ या सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. (mi vs csk ipl 2022 mumbai indians vs chennai super kings match preview…

Read More

IPL 2022, CSK | “आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही”

[ad_1] मुंबई :  महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे.  धोनीने आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL  2022) सुरू होण्यापूर्वी कॅप्ट्न्सी सोडली. आता रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईची कॅप्ट्न्सी करणार आहे. (ipl 2022 now chennai super kings is not the same team as before…

Read More

IPL 2022, Ravindra Jadeja | कॅप्टन झाल्यानंतर रवींद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…..

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सलामीचा सामना कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात (KKR vs CSK) खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन्सी सोडली. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 4 वेळा विजेतेपद जिंकून दिलं. धोनीनंतर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाडेजाने कॅप्टन झाल्यानंतर…

Read More

धोनीचे ते सर्वात मोठे ३ वाद, धोनीच्या चाहत्यांसाठी हा होता एक मोठा धक्का

[ad_1] मुंबई :  महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022) चेन्नईची कॅप्टन्सी सोडली. आता धोनी एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळणार आहे. धोनी त्यांच्या सायलेंट गेमसाठी ओळखला जातो. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यातून मार्ग कसा काढायचा, प्रतिकूल स्थितीवर मात कशी करायची, हे धोनीने टीम इंडियाला शिकवलं. धोनीच्या या स्वभावामुळेच त्याला ‘कॅप्टन कूल’…

Read More

IPL मधील सर्वात मोठी बातमी| CSK मध्ये सर्वात मोठा फेरबदल

[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पंधराव्या हंगामातील पहिला सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी काही मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. चेन्नई संघाचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीनं सोडलं आहे. रविंद्र जडेजा नवा कर्णधार असणार आहे.  दुसरीकडे दीपक चाहर खेळणार की नाही याबाबत सध्या प्रश्नचिन्ह आहे. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात मोईन…

Read More

कॅप्टन म्हणून असा निरोप मोजक्याच जणांना मिळाला….त्या पैकी एक धोनी!

[ad_1] मुंबई : आयपीएलपूर्वी सर्वात मोठी अपडेट आहे. चेन्नई संघात नाराजी आहे. महेंद्रसिंह धोनीनं आपलं कर्णधारपद सोडलं. CSK संघाच्या कर्णधारपदाची कमान रॉकस्टार जडेजाच्या खांद्यावर दिली आहे. कर्णधारपद सोडण्याच्या धोनीच्या निर्णयानं चेन्नई संघात नाराजी आहे.  धोनीनं IPL मध्ये कर्णधार म्हणून एक तप पूर्ण केलं. टीम इंडियाचाच नाही तर चेन्नईचाही तो एक यशस्वी कर्णधार ठरला. चेन्नई संघाला…

Read More

IPL 2022 | धोनी की रोहित, कमाईच्या बाबतीत किंग कोण? तुम्हीच बघा

[ad_1] मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील या मोसमातील पहिला सामना 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये यंदा दहा संघांमध्ये लढत होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व गाजवणाऱ्या बड्या खेळाडूंच्या हाती नेतृत्वाची धुरा देण्यात आलेली आहे….

Read More