Headlines

MS Dhoni Police: लष्करानंतर महेंद्रसिंग धोनीची पोलीस खात्यातही अधिकारी पदावर नियुक्ती? खाकी वर्दीतील फोटो व्हायरल

[ad_1] MS Dhoni Police: भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) नेहमीच आपल्या चाहत्यांना धक्का देत असते. यावेळीही त्याने आपल्या चाहत्यांना असाच एक धक्का दिला आहे. धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात (MS Dhoni in Police Look)…

Read More