Mahashivratri 2022: महाशिवरात्रीच्या दिवशी अशी करा पूजा, पूर्ण होणार सर्व इच्छा
[ad_1] Mahashivratri : भगवान शंकराच्या पूजेचा सर्वात मोठा सण महाशिवरात्रीला अवघे काही दिवस उरले आहेत. या दिवशी चार प्रहरांमध्ये भगवान शिवाची पूजा केली जाते. या दिवशी जे भक्त चारही प्रहारांची पूजा करतात, त्यांच्या प्रत्येक मनोकामना भोलेनाथ पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे. यावेळी 01 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची विशेष पूजा केल्याने…