Headlines

Maharashtra Shahir चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली तगडी कमाई! जमवला कोट्यवधींचा गल्ला

[ad_1] Maharashtra Shahir Box Office Collection: ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं अवघ्या तीन दिवसात (Shair Sable Biograbhy) कोट्यवधींची कमाई केली आहे. महाराष्ट्राचे लाडके गायक शाहीर साबळे अर्थात कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल…

Read More