Headlines

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कुचकामी ; स्थानिक योजनांवर आता भर

[ad_1] हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग : ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविल्या जात होत्या. मात्र या पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांऐवजी स्थानिक पाणी पुरवठा योजनांवर भर देण्याचे धोरण शासनस्तरावर राबविण्यात येत आहे. अलिबाग तालुक्यातील गावांना आंबा नदीतून एमआयडीसीच्या पाण्यातून पाणी पुरवठा…

Read More