Headlines

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा Gautami Patil ला फटका; पाहा काय घडलंय

[ad_1] Gautami Patil : सतत डान्समुळे चर्चेतच नाही तर वादाच्या भोवऱ्यात अडकणारी गौतमी पाटील सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर गौतमीचं चर्चेत असण्याचं कारण हे कधी तिचा डान्स नाही तर तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील आहेत. काही दिवसांपूर्वी गौतमीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची घोषणा केली होती. गौतमी ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे….

Read More