Headlines

इंधन कर कपातीचा राज्याच्या तिजोरीला फटका

[ad_1] मुंबई : इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याने २४ हजार कोटींपेक्षा अधिक तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेल्या राज्याच्या तिजोरीवर आणखी बोजा पडणार आहे. करात किती कपात केली जाते यावर नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी त्याचा राज्याच्या तिजोरीवर परिणाम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर भाजपशासित राज्यांन इंधनावरील…

Read More