Headlines

सर्व प्रभावी, मलईदार खाती भाजपाकडे : मुख्यमंत्री शिंदेंना खातेवाटपावरुन प्रश्न विचारला असता म्हणाले, “खातं कोणतं…” | CM Eknath Shinde On BJP gets plum portfolios in Maharashtra Cabinet Shinde faction inherits Senas past positions scsg 91

[ad_1] मंत्रीमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाले असून या खातेवाटपाच्या घोषणेनंतर भाजपाकडे महत्वाची खाती असल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाली आहे.  गृह, अर्थ, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार, उर्जा, गृहनिर्माण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवून सरकारमध्ये आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे….

Read More

भाजपला झुकते माप ; खातेवाटपात गृह, अर्थ, महसूलसह महत्त्वाचे विभाग 

[ad_1] मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाल़े  गृह, अर्थ, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार, उर्जा, गृहनिर्माण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपने स्वत:कडे ठेवून सरकारमध्ये आपले वर्चस्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते कायम ठेवले असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या…

Read More

“महत्त्वाची खाती भाजपाकडे, शिंदे गटाला दुय्यम स्थान, सन्मान कमी झाला?” खातेवाटपावरून अमोल मिटकरींची खोचक टीका | amol mitkari criticizes eknath shinde and bjp over maharashtra cabinet expansion said bjp keeps important ministeries

[ad_1] शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आज खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपामध्ये गृह, वित्त, जलसंपदा, सहकार अशी खाती भाजपाकडे सोपवण्यात आली आहेत. याच कारणामुळे विरोधकांनी या खातेवाटपावरून भाजपा आणि शिंदे गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तर शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली असून मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला…

Read More

“भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये…”; राठोड यांच्या मंत्रीपदावरुन फडणवीसांचा उल्लेख करत शिवसेनेनं भाजपाला केलं लक्ष्य | eknath shinde cabinet expansion shiv sena slams inclusion of sanjay Rathod scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. मात्र, मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नसून, विजयकुमार गावित, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा समावेश झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. संजय राठोड यांच्या समावेशावरुन शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य…

Read More

“…त्या इतिहासाचे आजच्या मुख्यमंत्र्यांनी मातेरे केले”; शिवरायांचा उल्लेख करत शिवसेनेनं शिंदेंना करुन दिली इतिहासाची आठवण | Shivsena Slams cm eknath shinde for standing in last line at niti aayog meeting scsg 91

[ad_1] नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील फोटोवरुन शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. शिवसेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देत शिंदेंवर टीका केली आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य करताना ‘सामना’मधून शिवसेनेनं दिल्लीतील या बैठकीचा संदर्भातून शिंदे यांच्यावर टीका केली आहे. नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली…

Read More

“हे दोन्ही बाजूचे ‘नाकी नऊ’ मंडळ राज्याच्या…”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल | Shivsena slams CM Eknath Shinde Devendra Fadnavis BJP over Maharashtra Cabinet Expansion scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये राज्य सरकारवर टीका केली आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेपासून ते नव्याने मंत्री झालेल्या १८ जणांवर असणाऱ्या आरोपांचा संदर्भ देत शिवसेनेनं या मंत्रीमंडळ विस्तारानंतर “मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?” असा प्रश्न विचारला आहे. संजय…

Read More

पुरुषप्रधान मंत्रीमंडळ असल्याचा आरोप, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “अरे बाबा…” | Eknath Shinde comment on allegation of male dominated cabinet pbs 91

[ad_1] शिंदे-फडणवीस सरकारचा सत्तास्थापनेनंतर अखेर एक महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, मंत्रिमंडळातील वादग्रस्त नावं आणि एकाही महिला आमदाराचा मंत्री म्हणून समावेश न झाल्याने जोरदार टीकाही झाली. याच कारणामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पुरुषप्रधान असल्याचा आरोपही होतोय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते मंगळवारी (९ ऑगस्ट) मुंबईत मंत्रीमंडळ शपथविधीनंतर माध्यमांशी बोलत…

Read More

संजय राठोड यांना मंत्रीपद : “लता एकनाथ शिंदे व अमृता फडणवीस यांची…”; महिला सामाजिक कार्यकर्त्याची पोस्ट चर्चेत | Maharashtra Cabinet Expansion anjali damania tweet on Sanjay Rathod with mention of Eknath Shinde Wife And Amruta Fadanvis scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सत्ता स्थपानेनंतर ३९ दिवसांनी पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्नी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा उल्लेख करत टीका केली आहे. नक्की…

Read More

“शिंदेंच्या मंत्रिमंडळात नसणाऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिवस’ आलेत”; ‘त्या’ आमदाराचा खोचक टोला | Eknath Shinde Cabinet Expansion amol mitkari reacts scsg 91

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ३९ दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्रिमंडळात असणाऱ्या सदस्यांऐवजी जे मंत्रिमंडळात…

Read More

विश्लेषण: नाराजीचे ग्रहण, जुन्यांनाच संधी; मंत्रिमंडळ विस्ताराची वैशिष्ट्ये कोणती? | Explained Features of Maharashtra Caibet Expansion Eknath Shinde Devendra Fadanvis print exp sgy 87

[ad_1] हृषिकेश देशपांडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा जवळपास ४० दिवसांनी विस्तार झाला. मात्र सुरुवातीलाच या विस्ताराला नाराजीचे ग्रहण लागले आहे. युवती मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले संजय राठोड यांचा समावेश केल्याने प्रदेश भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षात असताना वाघ यांनीच राठोड यांच्या विरोधात…

Read More