Headlines

अतिवृष्टी, पूरबाधित शेतकऱ्यांनाही ५० हजारांचे अनुदान ; मंत्रिमंडळाचा निर्णय

[ad_1] मुंबई : अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली असली तरी त्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही…

Read More

अमृत अभियानांतर्गत २७ हजार कोटींचे प्रकल्प ; मंत्रिमंडळाचा निर्णय

[ad_1] मुंबई : राज्यात शहरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अभियानांतर्गत राज्यात २७ हजार कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. राज्यात सुमारे ५० टक्के लोकसंख्या नागरी भागामध्ये राहात असून एकूण ४१३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत….

Read More